किववयर् वष्णू वामन शरवाडकर यांच्या जयंतीचे औचत्य साधून शुक्रवार द. 26 फेब्रुवारी2016 या दवशी आयर् वद्यामंदर, बांद्रे (पिश्चम) येथे मराठी दवसाचे आयोजन करण्यात आले. कायर्क्रमाची सुरूवात शाळेच्या प्राथर्नेने झाली. 4 थी ब वगार्तील श्रेया खन्ना या वद्याथनर् ने कुसुमाग्रजांच्या जीवानाबद्दल माहती सांगतली. इयत्ता 3 री च्या मुलामुलीनी “सायकल माझी सरसर जाते” हे गाणे हावभावांसह सादरकेल, तसेच 3 री च्या वद्याथार्नी “शेतकरी नृत्यही” सादर केल. “साधुबाबा आले” हे बालनाट्य 4 थी च्या मुलांनी सादरकेल. कलिबल कलिबल पक्षी बोलती’ ह्या सुंदर गाण्याने कायर्क्रमाची शोभा वाढवली. पाथर् पबारू या इयत्ता 3 री च्या मुलाने शवाजी महाराजांवर माहती सांगतली. इयत्ता 4 थी च्या मुलांनी ‘यमुनेच्या तरी’ या गाण्यावर नृत्य केल. कायर्क्रमाची सांगता संत तुकारामांच्या अभंगावर आधारत ‘वठ्ठल वठ्ठल’ या नृत्याने झाली. कायर्क्रमासाठी सवर् शक्षक उपिस्थत होत. श्रीमती झारा गीलानी, श्रीमती शवानी कापाडया आण श्रीमती सद्धी सावंत यांनी मुलांचे खूप कौतुक केल. कायर्क्रमाचे संचालन कुमार राघव गुप्ता आण कुमारीऐशनी दास या तसरीच्या वद्याथ्यार्नीउत्तम रीतीने केल. मराठी दवसाच्या कायर्क्रमाची तयारी श्रीमती मंजीरी बाळ, श्रीमती लितका नद्रे आण श्रीमती पूनम देशमाने यांनी केली.