संगीत ही अशी एक प्रार्थना आहे जी आपल्या हृदयातून येते.पण ही प्रार्थना कोणत्याही एका धर्माची किंवा कोणत्याही एका विशिष्ट देवासाठी नसते.श्रोता हाच देवासमान असतो. संगित जात, धर्म , देश असा भेदभाव ओळखत नाही.  प्रार्थना म्हटल्यावर ज्या प्रमाणे मनाला शांती,  समाधान व आनंद मिळतो, त्याप्रमाणे संगितानेही आपल्याला या गोष्टी प्राप्त होतात. सुर, ताल आणि बोल हे संगिताचे अविभाज्य घटक आहेत.  यांच्या त्रिवेणी संगमाने स्वर्गीय संगीताचा आस्वाद घेता येतो.
Ashna Gadade
5A
V C W Arya Vidya Mandir
Bandra(East)